ट्रायल रनच्या आधी ‘वंदे भारत स्लीपर’ची झलक आली समोर

vande bharat sleeper

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या विशेष वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती शेअर करणारी पोस्ट केली आहे. यामध्ये बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे आतून दिसणारे काही फोटो सुद्धा शेअर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया… केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन 800 ते 1,200 किलोमीटरपर्यंतचे … Read more