Viral Video : पृथ्वी फिरताना कधी पाहिलीय ? पहा डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडीओ

Viral Video : भारतात पृथ्वी हा केवळ गृह नसून तिला आईचा दर्जा दिला जातो. पृथ्वीवरून आपल्याला खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सर्व गोष्टी मिळत असल्याने मातेच्या रूपातही तिची पूजा केली जाते. विज्ञानानुसार पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात आपण खूप काही पाहतो पण काही व्हिडिओ असे असतात. … Read more