Railway News : वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाबाबत आली महत्वाची अपडेट ; जाणून घ्या

Railway News : मागच्या काही दिवसांपासून वाहतूक सेवा मजबूत करण्याकडे सरकारचा कल वाढलेला दिसून येत आहे.राज्यात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. शिवाय ‘वंदे भारत’ सारख्या पूर्ण स्वदेशी बनावटीच्या ट्रेन्स सह ज्या भागात अद्याप रेल्वे मार्ग जोडले गेले नाहीत तिथे रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुद्धा सुरु आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत असाच प्रस्तावित असलेला (Railway News) … Read more