Cleaning Hacks : पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर पडलेत रंगाचे डाग ; केवळ एक ट्रिक करील कमाल

Cleaning Hacks : पांढऱ्या शुभ्र कपड्यांचे इम्प्रेशन काही औरच असते. पण कुठेही वावरताना हे पांढरे कपडे घाण होऊ नयेत किंवा त्याला कोणताही डाग लागू नये म्हणून खूप जपावं लागत. मग एखाद्या कार्यक्रमात आपलं लक्ष हे कार्यक्रमापेक्षा आपला पांढरा शुभ्र ड्रेस खराब तर होणार नाही याकडे असतो. पण आपण कितीही आपल्या ड्रेस ला जपलं तरी नकळत … Read more