‘या’ ठिकाणी आहे जगातील सर्वात लांब ट्रेन ; 682 डब्बे मोजेपर्यंत दमून जाल
भारतात तर रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरले आहे. सार्वजनिक आणि मालवाहतुकीमध्ये सुद्धा रेल्वे खूप मोठी भूमिका बजावते. अगदी त्याचप्रमाणे जगभरातलया विविध देशात सुद्धा रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का ? की जगातील सर्वात लांब रेल्वे कशी असेल ? चला तर आज जाणून घेऊया याच प्रश्नाचं उत्तर ऑस्ट्रेलियात धावणारी ‘BHP Iron … Read more