Viral Vedio : हे कसं शक्य आहे … ? लाखो लाईक्स मिळालेला ‘हा’ व्हिडीओ पाहून बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Vedio :  सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही मनोरंजक तर काही आश्चर्यचकीत करणारे असतात. मात्र आज आम्हीं तुम्हाला अशा एका व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत जो पाहून तुम्ही नक्की म्हणाल, ‘अरे हे काय ‘?

काय आहे व्हिडीओ ?

तुम्हाला माहीतच असेल टाटा कंपनीचा मालवाहू छोटा टेम्पो, छोटा हत्ती (Viral Vedio) म्हणून ओळखला जातो. आता या छोट्या हत्तीवर खरोखरचा (Viral Vedio) मोठा हत्ती वाहून नेला जात आहे. हा व्हिडीओ नक्की कोणत्या भागातला आहे हे नक्की समजू शकले नाही. मात्र सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे. शिवाय हा छोटा (Viral Vedio) मालवाहू टेम्पो ८०-९० च्या स्पीडने जात असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ मध्ये वाऱ्याचा वेग किती आहे हे हत्तीचे कान हलताना पाहून कळते.

 

लाखाहून अधिक लाईक्स (Viral Vedio)

व्हायरल होणारा व्हिडीओ हा jani_saab_0288 या युजर्सने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अवघ्या काही (Viral Vedio) सेकंदाच्या या व्हिडिओला अनेक लाइक्स आणि शेअर सोशल मीडिया युजर्सनी दिले आहेत. या व्हिडिओला 151,346 लाईक्स मिळालेले आहेत. तर हा आकडा अजून वाढतोच आहे. शिवाय या पोस्टवर 2000 पेक्षाही जास्त जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ”छोट्या हत्तीवर मोठा हत्ती” अशी कमेंट एका युजरने दिली आहे. तर काही युजर्सने या गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा कौतुक केलं आहे. या टेम्पोच्या स्पीड वरून हा व्हिडिओ खरा आहे की खोटा असा प्रश्न सोशल मीडियावर सुद्धा उपस्थित केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ सध्या मनोरंजन म्हणून जास्त प्रमाणात पाहिला जातो आहे.