Viral Video : अय्यो …! सायकलचा केला वॉशिंग मशीन सारखा वापर, महिलेचा देशी जुगाड होतोय व्हायरल

viral video washing cloths
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी बरेच व्हिडीओ हे मनोरंजनात्मक असतात. तर देशी जुगाड करून बनवलेले अनेक व्हिडीओ देखील लोकांच्या पसंतीस उतरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत. हा व्हिडीओ (Viral Video ) पाहून तुम्ही देखील म्हणाल असे काय हा कमाल देशी जुगाड…!

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video )

या व्हिडिओमध्ये एक महिला टबमध्ये पाणी घेऊन कपडे धुवत (Viral Video ) आहे. ज्याप्रमाणे वॉशिंग मशीन मध्ये कपडे रोटेट होत असतात. अगदी त्याच प्रकारे या टबमध्ये कपडे धुवून निघत आहेत. मात्र वॉशिंग मशीन प्रमाणे कपडे खळबळण्याचे काम एका सायकली द्वारे केलं जात आहे. हा या व्हिडीओ (Viral Video ) मधला विशेष भाग आहे. सायकलीचे पॅडल फिरवून ही महिला टब मध्ये कपडे धुवत आहे. या महिलेचा हा देसी जुगाड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

https://www.instagram.com/reel/C6YeOnwvZcp/?utm_source=ig_web_copy_link

इन्स्टाग्राम हँडल @indrapankaj07 वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला (Viral Video) लोकांनी अनेक कमेंट आणि लाईक्स देखील केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून एका युजर ने लिहिले आहे . ” अरे असे जुगाड सुचतात कसे ? ” तर अनेक युजर्सनी या व्हिडिओला हसणाऱ्या इमोजी कमेंट केल्या आहेत.