Viral Video : गॅसची बचत करण्यासाठी केला भारी जुगाड ! एकदा पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : काटकसर कशी करायची , कमी बजेटमध्ये घर कसं चालवायचं ? हे एका गृहिणीला वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या गोष्टींमध्ये बचत करायची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये गृहिणी बचत करीत असतात. मग पेस्ट संपत आली तरी ती पिळून कशी पुरेपूर वापरायची ते छोटा झालेला साबणाचा तुकडा कसा मोठ्या साबणाला जोडून वापरायचा ? इथपर्यंत अनेक गोष्टी (Viral Video) या महिला करीत असतात. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका गृहिणीने गॅसची बचत करण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.चला पाहूया नक्की काय आहे हा व्हिडीओ

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडिओमध्ये या महिलेने कुकरच्या भांड्यात (Viral Video) बटाटे उकडत ठेवले आहेत. त्यांनंतर त्याच कुकरवर ही महिला एक कढई ठेवते. त्यामध्ये तेल टाकते आणि याच तेलात ही महिला पुऱ्या तळते पुऱ्याही टम्म फुगलेल्या दिसत आहेत. असा हा व्हिडीओ आहे. एकंदरीत गॅसची बचत करण्यासाठी या महिलेने कुकरवरच कढई ठेऊन पुऱ्या तळल्या आहेत.

हा व्हिडीओ rekha_sharma.001 या इंस्टाग्राम हॅन्डल वरून (Viral Video) शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याला 3 लाख 20 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. कुणी म्हणत आहे की (Viral Video) भारतीय महिलांचा हा जुगाड बाहेर जाता कामा नये, तर कुणी म्हंटले आहे की हा व्हिडीओ रील म्हणून ok आहे मात्र प्रॅक्टिकली हे शक्य नाही.