पोटापाण्याची गोष्ट । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना हि केंद्रीय विश्वस्त मंडळाला मदत करण्याचं काम करते. केंद्रीय विश्वस्त मंडळ हे वैधानिक मंडळ असून कामगार आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये २१८९ सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
एकूण जागा- २१८९
पदाचे नाव- सामाजिक सुरक्षा सहाय्यक (सिक्योरिटी असिस्टंट)
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
727 | 317 | 631 | 293 | 221 | 2189 |
शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) डेटा एंट्री वर्कसाठी प्रति तास कमीतकमी 5000 key
वयाची अट- 21 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹250/-]
पूर्व परीक्षा- 31 ऑगस्ट & 01 सप्टेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 जुलै 2019 (05:00 PM)