MPSC चा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आयोग म्हणत पेपर फुटलाच नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून…

मुख्यमंत्री लवकरच ऍक्शन मोड मध्ये येतील – आदित्य ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते घरीच आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे.…

आयपीएलचे आयोजन भारतातच; मुंबई- पुण्यात सामने होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ भारतातच होणार असून महाराष्ट्रात हे सामने खेळवण्याचा बीसीसीआय चा विचार सुरु आहे. मुंबई आणि पुणे शहरातील ४ क्रिकेट मैदानावर…

रोहित पाटलांकडे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सर्व विरोधकांना अस्मान दाखवत एकहाती राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणणारे आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित…

अन् डाॅ. एन. डी. पाटीलांनी रयतच्या शाळेत गणपती न बसवण्याचे परिपत्रक काढले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेकापचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. एन डी पाटील हे आपल्या दमदार आणि कृतिशील कार्यासाठी ओळखले जात होते. पुरोगामी विचाराचे एन डी पाटील हे…

आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांसोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी…

गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी किती जागा लढवणार; संजय राऊतांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. गोव्यात काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्या नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत.…

बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल भरभरून बोलले.…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती; जाणून घेऊया बाळासाहेबांबद्दल खास गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवून…

महात्मा गांधींची प्रिय धून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातून हद्दपार; ‘ही’ वाजणार धून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल केले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या…