नवी दिल्ली : अल्फाबेट कंपनीचे सर्च इंजिन गुगल ही जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे. ऑक्टोबरमध्ये गुगलला 79.62 अब्ज व्हियुज मिळाले. सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने 24.60 अब्ज व्ह्यूजसह तिसरे स्थान पटकावले आहे. गुगलला फेसबुकच्या तीन पटहून अधिक व्हियुज मिळाले आहेत. दुसरे स्थान 28.85 अब्ज व्हियुज असलेली व्हिडिओ स्ट्रीमिंग साइट युट्युब आहे.
या साइटला ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक व्हियुज
गूगल, . 79.62 अब्ज
युट्युब , 28.85 अब्ज
फेसबुक, 24.60 अब्ज
बाडू, 6.83 अब्ज
विकिपीडिया, 5.54 अब्ज
ट्विटर, 4.55 अब्ज
इंस्टाग्राम, 4.06 अब्ज
याहू, 3.55 अब्ज
एक्सव्हीडीओज, 3.21 अब्ज
पोर्नहब, 2.80 अब्ज
यांडेक्स 2.92. अब्ज
एक्सएनएक्सएक्स, 2.45 अब्ज
पहिल्या १२ मध्येही तीन पॉर्न वेब साइट्स
वेबवरील डेटानुसार, पोर्न साइट्स या यादीमध्ये 9, 10 आणि 12 व्या क्रमांकावर आहेत. एकूणच, तिन्ही साइटना 8.46 अब्ज व्हियुज मिळाले. यादीमध्ये चौथ्या स्थानावर असणारी वेबसाइट Baidu.com आहे.