चिन्ह बदलल्याशिवाय मी निवडूनच येत नाही – दिलीप सोपल; व्हीडीओ वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनानाचा ‘निर्धार शिवशाहीचा’ हा मेळावा नुकताच पार पडला.  आणि या मेळाव्यात चर्चा रंगली ती बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची. ऍड.दिलीप सोपलांची आमदारकीची ही सहावी टर्म. ‘पक्ष आणि चिन्ह बदलल्या शिवाय मी निवडूनच येत नाही’, म्हणून घड्याळ सोडल असं सोपल म्हणाले. आधीच सोपल त्यांच्या खुमासदार भाषणाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत,  त्यात आता याची भर पडली आहे. नेमके सोपल काय म्हणाले त्याबाबतचा हा विडिओ –

[youtube https://www.youtube.com/watch?v=8ipYfIB_2gE&w=560&h=315]

Leave a Comment