टीम हॅलो महाराष्ट्र : तामिळनाडू राज्यातील भरथियार विद्यापीठाच्या कॅंपसमध्ये कोब्रा जातीचा साप घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुलींच्या हॉस्टेलमध्ये हा कोब्रा घुसला असून हा कोब्रा भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. सर्पमित्राच्या मदतीने या कोब्रा जातीच्या विषारी सापाला पकडण्यात यश मिळाले आहे. कोब्रा हा विषारी जातीचा साप आहे.
#WATCH Tamil Nadu: A cobra entered into girls’ hostel of Bharathiar University campus in Coimbatore, earlier today. pic.twitter.com/qGRFy6lsOY
— ANI (@ANI) January 18, 2020