दुकाने सुरु करा. अशी इम्तियाज जलील,प्रदीप जैस्वाल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
औरंगाबाद : लॉकडाऊन असताना सर्व दुकानें बंद आहेत. तसेच गर्दी जमविणाऱ्या दुकानदारावार कारवाई करीत त्यांची दुकानें प्रशासनाने सील केली आहेत.
आता दहा बारा दिवस झाले या दुकानांचे सील काढावे यासाठी खासदार इम्तियाज जलील व आमदार प्रदीप जैस्वाल यांनी जिल्ह्यात मंगळवारी भेट घेतली.यावेळी,दुकानदारांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा वगळता काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा इतर व्यवसायातील काही दुकानादार दुकाने उघडीत असल्याचे या काळात बसले संबंधित विभागाच्या पथकाकडून त्या दुकानांना लावण्यात आली. परंतु अनेक दिवस उलटले आहेत आता त्यांना धडा मिळाला किती दिवस राहणार अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी घेतली त्यानंतर दोघांनीही दुकानदाराच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताना सील काढण्याबाबत असे व्यापाऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती केली. यावर सहानुभूतीपूर्वक विचार करू असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.