पेट्रोल पंपावर भरदिवसा दगडफेक करून लुटमार

औरंगाबाद : सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक कार पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आता त्याच वेळी दोघानी ‘जितके पैसे आहेत ते दे, नाहीतर मुर्दा पाडीन', अशी धमकी त्यांनी कारचालकास दिली. व दगडफेक…

तेरा वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार, नंतर लग्न लावले दुसऱ्याशी

औरंगाबाद | तेरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन 21 वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या असलेल्या एका महिलेने जालन्यात नेऊन एका बावीस वर्षीय तरुणासोबत तिचे…

कौटुंबिक वादातून तरुणाची हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद | कौटुंबिक वादातून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात आढळल्याने कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. घरामध्ये वाद झाल्यामुळे सौरभ हा रागाच्या भरात घराबाहेर पडला…

आरोग्य विभागाकडून आता कोरोनासोबतच डेंगूचीही केली जातेय टेस्ट

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्यात डेंग्यूचे आतापर्यंत 13 रुग्ण रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी खबरदारी म्हणून शहरात दररोज दोन हजारापेक्षा अधिक संशयितांची तपासणी करण्यात येत…

शहरात डासांची उत्पती वाढली; कोरोनासह आता डेंग्यूचाही धोका

औरंगाबाद : मनपाकडून डासांना आळा बसण्यासाठी करण्यात येणाऱ्या धूरफवारणीला ठेंगा दाखविण्यात येत आहे. वाढत्या पावसामुळे शहरात डासांची आणि माशांची ही उत्पत्ती वाढली आहे. मागील सहा महिन्यापासून…

खोकडपुरा भागात ड्रेनेज फुटल्याने रस्त्यावर साचले पाणी; ये-जा करण्यासाठी नागरिकांना अडचण

औरंगाबाद | शहरातील खोकडपुरा भागातील वार्ड क्रमांक 54 मध्ये आठ दिवसापासून ड्रेनेज फुटल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ड्रेनेज लाईन रिक्षास्टँड जवळच असल्याने…

125 बेडच्या बाल कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

औरंगाबाद | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गरवारे कंपनीच्या मदतीने 125 बेडचे बाल कोविड सेंटर उभारणीचे काम हातात घेतले आहे. ते आता अंतिम टप्प्यात येत आहे. 125 बेडची…

अनोळखी अँप इंस्टॉल करायला लावत डॉक्टराला लाखोंचा गंडा.

औरंगाबाद | तुमचे सीमकार्ड बंद हाेत असून केवासी नोंदणी करण्यासाठी अनोळखी ऍप इंस्टॉल करायला लावून कॉलवरील सायबर गुन्हेगाराने डॉक्टरला ३ लाख रुपयांचा गंडा घातला. घाटीतील ६१ वर्षीय डॉ. मोहन…

वेदांतनगरात सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद : वेदांतनगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी घुसून घरफोडी करीत ६२ ग्रॅम डायमंड, सोन्याचे दागिने आणि पाच हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. ही घटना…

आश्चर्यजनक! ऐतिहासिक जामा मशिदीत फक्त अडीच फुटांवर लागले पाणी

औरंगाबाद : शहरात असलेल्या पाणी टंचाईमुळे ऐतिहासिक जामा मशीदीच्या विश्वस्तांनी गेल्या २५ वर्षात मशिदीच्या परिसरात ४० हातपंप घेतले, पण या सर्व हतपंपाला पाणी लागले नाही. पण गेल्या आठवड्यात अन्य…