टीम हॅलो महाराष्ट्र : शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालक पदावर कार्यरत होते. आता त्यांची भाजपाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.