पोटापाण्याची गोष्ट / नव्याने भरण्यात येणाऱ्या प्राध्यापक पदाची भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. योग्य उमेदवार मुलाखती साठी निवडून खालील जागा भरण्यात येतील.
एकूण जागा – ३३
१) प्राध्यापक – ०१
२) सहकारी प्राध्यापक १० जागा
३) सहाय्यक प्राध्यापक २२ जागा
शैक्षणिक पात्रता – MD/ DNB
( Radiology/ surgery/pharmacy/ radiology/ anesthesiology/ orthopedic/ anesthetisthesia / pediatrics ) MS ( anesthesiology/ gynecology )
वयाची अट ( मागासवर्गीय ०५ वर्षे सूट )
पद क्र.१- ४५ वयपर्यंत
पद क्र.२ – ५० वयपर्यंत
पद क्र.३ – ३५ वयपर्यंत
नोकरी ठिकाण – पिंपरी, पुणे
फी – मोफत
थेट मुलाखत ०७,०८ मार्च २०१९ ( सकाळी १० ते २:०० )
मुलाखती चे ठिकाण – यशवन्तराव चव्हाण रुग्णालय, चाणक्य प्रशासकीय कार्यालय शेजारील हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी ४११०१८
अधिकृत वेबसाईट – www.pcmc.india.gov.in