मुंबई। बहुप्रतिक्षेत असलेली मेगाभरती पुढे ढकल्याकारणाने नेट धारकांनी फडणवीस सरकारची चांगलीच खिल्ली उडवली.कोणी म्हणतंय की, “ना जाहीरात, ना परीक्षा, ना मुलाखती..आणि फडणवीस म्हणतात मेगा नोकरभरतीवर स्थगिती. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्यावर कसली स्थगिती? फडणवीस स्वतःची निष्क्रीयता मराठा समाजाच्या माथी मारत आहेत.” तर अनेक जण प्रश्न विचारात आहे की, मेगा नोकरभरतीला स्थगिती कशी?
जाहिरात कधी निघाली होती?
… मग राज्य सरकारची ७२ हजार पदांची नोकरभरती होणार की नाही? अजूनही कोणती पदं, कुठल्या दर्जाची पदं, कुठल्या खात्यातली किती पदं वगैरे कशाचाच पत्ता नाही. केवळ कळते समजते सुरू आहे…. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मेगा नोकरभरतीची घोषणा काय केली अन् आंदोलन सुरू झालं! https://t.co/ktAF0MvKRG
— ashish jadhav (@ashish_jadhao) August 5, 2018
https://platform.twitter.com/widgets.js
ना जाहीरात, ना परीक्षा, ना मुलाखती.. आणि फडणवीस म्हणतात मेगा नोकरभरतीवर स्थगिती. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्यावर कसली स्थगिती? फडणवीस स्वतःची निष्क्रीयता मराठा समाजाच्या माथी मारत आहेत.
— Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) August 5, 2018
https://platform.twitter.com/widgets.js