बारामतीच्या जागेवर अजित पवारच लढणार ! राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

ajit pawar

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. महत्वाचा पक्ष असलेल्या महायुती सरकार मधील भाजप पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीच्या जागेवर स्वत: अजित पवार लढणार असल्याचे या यादीमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय इतरही महत्वाच्या जागेंवर देखील राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर … Read more

दिवाळीत सर्वसामान्यांना आर्थिक फटका; खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीत 15 % वाढ

Edible Oil And Pulses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. आपल्याकडे कोणताही सण असला की, अनेक गोडधोड पदार्थ होतात. नवनवीन पदार्थ होतात. त्यात दिवाळीत म्हणलं तर काही विचारूच नका. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात अनेक पदार्थ बनवले जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या, शंकरपाळ्या हे पदार्थ मोठ्या आवडीने बनवले जातात. परंतु यावर्षी गृहिणींचे दिवाळी बनवण्याचे बजेट थोडेसे घालणार आहे. … Read more

SBI Mutual Fund | ‘ही’ आहे SBI ची सर्वोत्तम योजना; महिन्याच्या बचतीवर मिळेल एवढा परतावा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | आज काल भविष्याचा विचार करून गुंतवणूक करणे, खूप गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. यातीलच जर तुम्ही एसबीआय स्मॉल कॅप फंड या योजनेमध्ये गुंतवणूक केली, तर त्यातून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो. अनेक लोक असे आहे ज्यांना एसबीआयच्या (SBI Mutual Fund) योजनेबद्दल काहीच माहित नाही. परंतु … Read more

रविवार पासून मुंबईत धावणार अंडरग्राउंड मेट्रो-3 ; किती असेल तिकीट ?

mumbai metro -3

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवार म्हणजेच उद्या दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार … Read more

झारखंडमध्ये बॉम्बने उडवला रेल्वे ट्रॅक ; कारस्थानाच्या मागे कोणाचा हात ?

jharkhand

मागच्या काही दिवसांपासून रेल्वे ट्रॅक वर दगड , मोठे खांब अशा वस्तू ठेवल्याच्या अनेक घटना देशभरातून उघडकीस येत आहेत. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही अशी घटना घडली होती. मात्र आता झारखंड मधून एक धक्कादायक बातमी हाती येत आहे. झारखंड मधील रांची येथील साहिबगंज मध्ये बॉम्बस्फोट घऊन आणून रेल्वे ट्रॅक उडवून दिल्याची घटना घडली आहे. … Read more

दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला … Read more

Navratri 2024 : तुम्हीसुद्धा नवरात्रीत उपवास करता? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; अजिबात थकवा जाणवणार नाही

Navratri 2024 । यावर्षी 3 ऑक्टोबर पासून या नवरात्रीच्या सणाला सुरुवात होत आहे. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे. यानिमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. जर तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर उपवास करत असाल तर या … Read more

Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गा देवीच्या 9 अवतारांचा जागर होय. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी ची पुजा केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांमध्ये तर नवरात्र उत्सव मोठया धुमधडाकात साजरी केला जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपिठांवर प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रात महालक्ष्मी मंदिर, रेणुकादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर म्हणजेच ही साडेतीन शक्तिपीठे  … Read more

महाराष्ट्रात सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला ; कुठे घडली घटना ?

देशभरात रेल्वे अपघातांच्या अनेक घटना मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातूनही आणखी एक बातमी समोर येते आहे. रेल्वेच्या रुळावर सिमेंटचे पोल आणि दगड ठेवल्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात झाला असता मात्र सुदैवाने अपघात टळला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लाडगाव- करमाड या भागात … Read more

अधिक वेग असल्यास आता आपोआपच थांबणार ट्रेन; ‘या’ मार्गावर बसवण्यात आली कवच प्रणाली

मागच्या काही दिवसांमध्ये ट्रेन अपघातांच्या संख्येत लक्षणीय रित्या वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेलवे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे ट्रॅक वर कवच प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत देशात पहिल्यांदाच एका मार्गावर ही कवच प्रणाली बसवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया… देशातील पहिला कवच ट्रॅक सवाई माधवपूर आणि कोटा दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आता … Read more