औरंगाबाद : शहरात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना म्युकॉर्मयकॉसिस आजार होत आहे. हा बुरशीजन्य आजार असल्यामुळे रुग्णांना नाकापासून पासून सुरुवात होते,
काहींना डोळे, जबडा आणि मेंदूमध्ये त्रास होतो. असे अनेक रुग्ण आढळून येत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने काही निष्कर्ष काढले आहेत.
त्यातील एक कारण म्हणजे गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर च्या बाटलीमध्ये डिस्टिल्ड पाणी न वापरता साधे पाणी वापरण्यात येत आहे.
बुरशी लवकर होते.. ऑक्सिजनचा बाटल्यांची दररोज स्वच्छता करावी या बाटल्या गरम पाण्याने धुतल्यास हव्यात. बाटल्यांमध्ये साधे पाणी न टाकता डिस्टिल्ड पाणी वापरावे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तोडकर यांनी सांगितले की मी सेंटरमधील ऑक्सिजनच्या बाटल्या स्वच्छ करून त्यामध्ये दिसतील वॉटर चा वापर केला जात आहे इतर रुग्णालयांनी देखील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये दिसतील वॉटर वापरण्याच्या सूचना पत्राद्वारे करण्यात आल्याचे डॉक्टर पाडळकर यांनी सांगितले.