Bank Holiday : एप्रिल महिन्यात एकूण 16 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आजपासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. या पहिल्या महिन्यातच बँकांना भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतील. म्हणजेच या सुट्ट्या प्रत्येक राज्य आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या असतील. म्हणूनच बँकिंगच्या कामासाठी जर आपण घर सोडणार असाल तर त्याआधी सुट्ट्यांची लिस्ट तपासा.

bank holiday list august bank holiday full list rbi bank holidays august  2022 sht | August Holiday: अगस्त में बैंक से जुड़े काम हैं तो अभी चेक करें  ये लिस्ट, लगातार 3

एप्रिलमध्ये जवळपास अर्धा महिना बँकांना सुट्ट्या असतील. दर महिन्याप्रमाणेच RBI कडून एप्रिल महिन्याच्या सुट्ट्यांची लिस्टही जरी करण्यात आली आहे. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसहित एकूण 16 दिवस सुट्ट्या आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर सुट्ट्यांची लिस्ट सहजपणे तपासता येईल. Bank Holiday

Bank Holiday on Ram Navami: Banks to Remain Shut on March 30, Check  City-wise Full List

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून विविध राज्यांतील कार्यक्रमांच्या आधारे सुट्ट्यांची लिस्ट त्यांच्या वेबसाइटवर अपडेट केली जाते. तसेच https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर क्लिक करून प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्यांची माहिती घेऊ शकाल.

Bank Holidays in India 2023: RBI releases full list, CHECK how many  weekends are clashing with public holidays - India News News

बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट खालीलप्रमाणे (Bank Holiday )

तारीख दिवस कारण ठिकाण
1 एप्रिल शनिवार मिझोराम, चंदीगड, मेघालय-हिमाचल प्रदेश वगळता सर्व राज्ये बँक खाते बंद करत आहेत.
2 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्ये
3 एप्रिल सोमवार महावीर जयंती भोपाळ 4 एप्रिल मंगळवार महावीर जयंती गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, राजस्थान, लखनौ, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड
5 एप्रिल बुधवार बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिवस तेलंगणा
७ एप्रिल शुक्रवार गुड फ्रायडे त्रिपुरा, गुजरात, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, श्रीनगर वगळता सर्व राज्ये
8 एप्रिल शनिवार दुसरा शनिवार सर्व राज्ये
9 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्यांमध्ये
14 एप्रिल शुक्रवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शिमला, शिलाँग आणि आयझॉल वगळता सर्व राज्ये
15 एप्रिल शनिवार विसू/बिहू/हिमाचल दिवस/बांगला नववर्ष त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगाल, हिमाचल प्रदेश
16 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्ये
18 एप्रिल मंगळवार शब-ए-कदर जम्मू आणि श्रीनगर
21 एप्रिल शुक्रवार ईद उल फित्र, गरिया पूजा/जुमात-उल-विदा त्रिपुरा, जम्मू आणि श्रीनगर, केरळ 22 एप्रिल शनिवार 4 शनिवार सर्व राज्ये
23 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्ये
30 एप्रिल रविवार साप्ताहिक सुट्टी सर्व राज्ये Bank Holiday

हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल