BF साठी तरुणींची भररस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी, पार एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या

2 girls fight for one boyfriend
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डेहराडून : वृत्तसंस्था – काही लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीसुद्धा (2 girls fight for one boyfriend) मागे नाही आहेत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत (2 girls fight for one boyfriend) जाऊ शकतात याचा प्रत्यय येणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जुंपली (2 girls fight for one boyfriend) आहे. भररस्त्यात तरुणींची एका तरुणासाठी जबरदस्त फायटिंग (2 girls fight for one boyfriend) झाली आहे. दोघीही रस्त्यातच आपसात भिडल्या. त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या, हातात काठी घेऊन एकमेकींना बदडूनही काढलं. रस्त्याला त्यांनी आखाडाच करून टाकला. तिथं उपस्थित असलेल्या कुणीतरी तरुणींच्या मारहाणीचा हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तराखंडच्या हल्द्वानीतील हिरानगरच्या पोलीस योगा पार्कमध्ये घडली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, बऱ्याच तरुणी रस्त्यावर दिसत आहेत. आपसात भांडणाऱ्या दोन तरुणींचे (2 girls fight for one boyfriend) हे गट आहेत. आधी हातांनी एकमेकांशी फाइट करता करता एक तरुणी रस्त्यावर पडलेली काठी घेते आणि त्या काठीने दुसऱ्या तरुणीला मारहाण करते. त्यानंतर एक तिसरी तरुणीला तिला मागे खेचते आणि त्यांच्यामध्ये जुंपते. त्यानंतर त्या एकमेंकींच्या झिंझ्या उपटतात. त्यानंतर ज्या तरुणीने आधी दुसऱ्या तरुणीला काठीने मारलं तिलाही काठीचा मार मिळतो. तरुणींची हि फ्री स्टाईल हाणामारी (2 girls fight for one boyfriend) सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर