गोंदियामध्ये धो धो पावसामुळे पत्त्यांसारखं क्षणार्धात कोसळलं दुमजली घर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एक इमारत कोसळल्याची (house collapsed) घटना घडली होती यानंतर अशीच एक घटना आता गोंदियामध्ये घडली आहे. या दुर्घटनेत दोन मजली घर (house collapsed) कोसळले आहे. सततच्या पावसामुळे हे संपूर्ण घर (house collapsed) ढासळून गेले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील हे घर अचानक कोसळले.

हे घर कोसळतानाची (house collapsed) घटना त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि क्षणार्धात दुमजली घर (house collapsed) जमिनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सततच्या पावसामुळे हे संपूर्ण घर ढासळून गेले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत (house collapsed) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही क्षणातच हे संपूर्ण घर कोसळलं. या व्हिडिओमध्ये घराच्या पाठीमागे काही लोक उभा असलेले दिसत आहेत. मात्र, हे घर कोसळण्याची (house collapsed) कल्पना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना आधीच होती. यामुळे घर कोसळत असल्याचं जाणवताच ते तिथून मागे झाले. तर, अवघ्या क्षणभरातच हे घर जमिनदोस्त झाले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!