Airtel च्या ‘या’ प्लॅनअंतर्गत एका रिचार्जमध्ये चालणार 4 मोबाईल, यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटाही उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel : सध्याच्या काळात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहेत. या अंतर्गत ग्राहकांना कमी किंमतींत अनेक आहेत. आज आपण एअरटेलच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याअंतर्गत एकाच कुटुंबातील 4 लोकांना 1 रिचार्जद्वारे फायदा मिळू शकेल.

Airtel Postpaid Plans for People who Don't Care about OTT Benefits

Airtel कडे एकापेक्षा जास्त प्लॅन आहेत ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे उपलब्ध आहेत. या कंपनीकडून ग्राहकांना कमी किंमतींत अनेक स्वस्त प्लॅन्सच्या ऑफर दिल्या जात आहेत

Airtel Plans: Rs 499 postpaid plan, Rs 999 postpaid plan, Rs 1,199 postpaid  plan, Rs 1,599 postpaid plan offer Disney+Hotstar subscription | News | Zee  News

Airtel च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगितले जात आहे ज्यामध्ये 1 रिचार्जमुळे कुटुंबातील 4 सदस्यांना फायदा होतो म्हणजेच एका रिचार्जने 4 मोबाईल चालवू शकता.

Breaking - Airtel removed Rs 749 Postpaid plan, family add ons reduced in  Rs 999 plan | OnlyTech Forums - Technology Discussion Community

Airtel च्या फॅमिली प्लॅन अंतर्गत, एका रिचार्जमध्ये मल्टी युझर्सचा पर्याय मिळेल. कंपनीकडे असे 3 प्लॅन्स उपलब्ध आहेत. यातील सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 999 रुपये आहे.

Airtel Family Plans: Airtel Postpaid Plans for Family - NetSpeedTest

या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 GB डेटा दिला जाईल. तसेच या प्लॅनमध्ये 4 युझर्सना आपले सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवता येईल. यामध्ये, एका मुख्य कनेक्शनसहीत 3 अतिरिक्त कनेक्शनचा पर्याय देखील उपलब्ध असेल. या संपूर्ण प्लॅनमध्ये मुख्य युझर्ससाठी 100 GB डेटा मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/family

हे पण वाचा :
Earn Money : नोकर कपातीच्या काळात केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे दरमहा मिळवा 9,000 रुपये
Bank FD : देशातील ‘या’ बँकानी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
Railway : रेल्वे स्थानकांवर आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार तिकीट, रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
Torn Notes : जुन्या किंवा फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम जाणून घ्या
FD Rates : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ, तपासा नवीन व्याजदर