फलटण | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातून तब्बल 48 जणांना तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करण्यात आले, असल्याची माहिती फलटण शहर पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
यामध्ये राम वसंत पवार, राकेश राजेश पवार, रोहित संतोष अडागळे, उमेश नरसिंह पवार, लखन वसंत पवार, मंगेश प्रमोद आवळे (सर्व रा. सोमवारपेठ फलटण), अमर उर्फ चंगू भगवान शिरतोडे (रा.उमाजीनाईक चौक), अभिजीत पांडुरंग पवार (रा.पवारगल्ली), राहुल अंबादास गवळी, रोहन सुभष मदने, कुणाल लालासो भंडलकर, राजु बाळासाहेब शिरतोडे (सर्व) रा.उमाजी नाईक चौक), ज्ञानेश्वर हणुमंत शिंदे, मयुर किसन शिंदे, किसन बाबूराव शिंदे, हणमंत बाबुराव शिंदे, सूर्यकांत हणुमंत शिंदे, शिवाजी गेनबा शिंदे, स्वप्नील शिवबाजी शिंदे, रामदास माणिक शिंदे, अमोल किसन शिंदे, किसन गेनवा शिंदे (सर्वरा.ठाकुरकी), विजय सदाशिव गिरी (रा.मलठण), मनोज राजेंद्र हिप्परकर, नवनाथ तुकाराम पवार, विलास तुकाराम पवार, राहुल गणेश पवार, दिलीप तुकाराम पवार, साहिल विलास पवार, रुपेश विलास , रमेश तुकाराम पवार, वरुण नरेंद्र कुचेकर, रोहन पवार, रमेश पवार, लहु रामस्वामी जाधव, विशाल शंकर • पवार, अजित शंकर पवार, बाबू शंकर पवार, रोहन गंगाराम पवार, अरुण मारुती पवार, विक्रांत ऊर्फ गोटु क वसंत निंबाळकर (सर्व रा. सोमवारपेठ), मनोज गणेश इंगळे (रा. मंगळवारपेठ), शिवाजी उर्फ शाहुजी बंडू न मदने (रा. उमाजी नाईक चौक), विजय नरसिंह पवार, ई अरुण नरसिंह पवार, मिथुन सायबु जाधव, मंगेश नरसिंह पवार, संजय महादेव गायकवाड (सर्व रा. सोमवारपेठ) व शाम सुभाष अहिवळे (रा. मंगळवारपेठ, फलटण), अशी तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करण्यात क आलेल्यांची नावे आहेत. वं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरत पोलिस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था आबाध राहण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीती पोलिस रेकॉर्डवरील तसेच मागील गणेशोत्सव काळात झालेल्या भांडणामधील आरोपी व ज्यांच्यावर खून खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, शस्त्रास् जवळ बाळगणे, असे गुन्हे दाखल असणाऱ्या 48 जणांना तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करावे, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांनी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना पाठवला होता.
प्रांताधिकारी जगताप यांनी दि. 15 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात तडीपारीची कारवाई केली आहे. या कालावधीत संबंधितांना फलटण नगरपरिषद हद्दीत व कोणत्याही धार्मीक मिरवणुकीत अथवा कार्यक्रमात उपस्थित राहू नये तसेच या दरम्यान त्यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत बरड पोलिस दूरक्षेत्र येथे दररोज हजेरी करता उपस्थित रहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.