‘या’ 5 Credit Card द्वारे ऑनलाइन शॉपिंगवर मिळवा भरपूर फायदे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card चा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्याच्या सणासुदीच्या काळात बँकांकडून क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशातच ऑनलाइन शॉपिंगसाठी देखील बाजारात अनेक क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. चला तर मग कोणत्या कार्डद्वारे खरेदीवर अतिरिक्त फायदे दिले जात आहेत ते पाहुयात…

HDFC Millennia Credit Card Review – CardExpert

HDFC Bank Millennia Credit Card

हे क्रेडिट कार्ड वापरून Amazon, Flipkart, Bookmyshow, Cult.fit, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वर खर्च केल्यास 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय, इंधन वगळता सर्व ट्रान्सझॅक्शनवर (वॉलेट ट्रान्सझॅक्शन आणि ईएमआयसह) 1 टक्के कॅशबॅक मिळेल.

10X रिवॉर्ड पॉइंट्स Amazon, Apollo24X7, BookMyShow, Cleartrip, Eazydiner, Lenskart आणि Netmeds वर SBI SimplyClick क्रेडिट कार्ड वापरून खर्च करण्यासाठी उपलब्ध आहेत. या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च केल्यास 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या कार्डची एन्यूअल फी 499 रुपये आहे.

Cashback Offer for SBI Credit Card and earn Monthly Rs 6000 | Rs.6 thousand for SBI credit card holders! This is what you need to do - time.news - Time News

Cashback SBI Card

SBI च्या या कार्डमध्ये कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी केल्यास ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. मात्र, 5 टक्के कॅशबॅक 10,000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकवर च मिळु शकतील. नुकतेच हे कार्ड बाजारात दाखल झाले आहे. तसेच मार्च 2023 आधी या कार्डसाठी अर्ज केल्यास जॉइनिंग फी द्यावी लागणार नाही. मात्र या कार्डची रिन्यूअल फी 999 रुपये आहे. तसेच वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास रिन्यूअल फी रिव्हर्स केली जाते.

Flipkart Axis Bank Credit Card review and hands on experience | CardInfo

Flipkart Axis Bank Credit Card

या क्रेडिट कार्डद्वारे Flipkart आणि Myntra वरून केलेल्या खरेदीवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळतील. तसेच या कार्डद्वारे, Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata 1MG आणि Tata Sky वरील खर्चावर 4 टक्के तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळतील. या कार्डची एन्यूअल फी 500 रुपये आहे.

ICICI achieved a milestone: issued two million Amazon Pay ICICI Bank credit cards

Amazon Pay ICICI Bank Credit Card

हे क्रेडिट कार्ड वापरून Amazon App किंवा वेबसाइटवरून केलेल्या खरेदीसाठी प्राइम मेंबर्सना 5 टक्के आणि नॉन-प्राइम मेंबर्सना 3 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. तसेच Amazon वरून या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. त्याच बरोबर Amazon व्यतिरिक्त कोठेही पेमेंट केल्यावर 1% अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स देखील दिले जातील. हे कार्ड लाइफटाइम फ्री आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/cards/Consumer-Cards/Credit-Card/amazon-pay/index.page

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर