Sunday, February 5, 2023

धक्कादायक ! भर रस्त्यात चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत भर रस्त्यात लोकांमध्ये वाद झाल्याच्या किंवा हाणामारी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. यामध्ये एका 25 वर्षीय युवकाची 4 ते 5 लोकांनी मिळून भररस्त्यात हत्या (5 people stabbed a man) केली. ही घटना (5 people stabbed a man) दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरामध्ये घडली आहे. गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या मधोमध रस्त्यावरच ही हत्या (5 people stabbed a man) करण्यात आली. हि घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आरोपींचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

काय घडले नेमके ?
11 ऑगस्ट रोजी 25 वर्षीय मयंक मालवीय नगर परिसरातील बेगमपूर येथे आपल्या मित्रासोबत बसला होता. यावेळी काहीतरी कारणावरुन मयंकचा 4-5 लोकांबरोबर मृत मयंक आणि त्याच्या मित्रावर दगडाने हल्ला (5 people stabbed a man) केला. या हल्ल्यानंतर मयंक आणि त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ (5 people stabbed a man) काढला. यानंतर आरोपी मयंकचा पाठलाग करत मालवीय नगर भागातील DDA मार्केटमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी मयंकला घेरलं आणि गर्दीच्या ठिकाणी मार्केटमध्ये त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली.

यानंतर आरोपींनी हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मयंकच्या मित्राने तिथे उपस्थित असलेल्या लोकांत्या मदतीने मयंकला AIIMS मध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मयंकचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा (5 people stabbed a man) गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!