भारतामध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशातच सुट्ट्या किंवा सण उत्सवाच्या वेळी रेल्वे गाडयांना मोठी असते. म्हणूनच मध्य रेल्वेने २०२५ च्या उन्हाळी हंगामासाठी प्रवाशांच्या अधिक सुविधेसाठी ८५४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये २७८ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये विविध मार्गांवर चालवली जाणारी गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
आरक्षित विशेष गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (५० सेवा)
- गाडी क्रमांक 01009 आणि 01010
- मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस → दानापुर → लोकमान्य टिळक टर्मिनस
- सेवा: ५० फेऱ्या
- थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, कटनी, प्रयागराज, बक्सर, आरा
लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (४८ सेवा)
- गाडी क्रमांक 01123 आणि 01124
- मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस → मऊ → लोकमान्य टिळक टर्मिनस
- सेवा: ४८ फेऱ्या
- थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, कटनी, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर, औंरीहार
लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (४८ सेवा)
- गाडी क्रमांक 01053 आणि 01054
- मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस → बनारस → लोकमान्य टिळक टर्मिनस
- सेवा: ४८ फेऱ्या
- थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, कटनी, मैहर, सतना
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (२४ सेवा)
- गाडी क्रमांक 01043 आणि 01044
- मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस → समस्तीपुर → लोकमान्य टिळक टर्मिनस
- सेवा: २४ फेऱ्या
- थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, कटनी, मैहर, सतना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कन्याकुमारी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२४ सेवा)
- गाडी क्रमांक 01005 आणि 01006
- मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस → कन्याकुमारी → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सेवा: २४ फेऱ्या
- थांबे: दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सोलापूर, वाडी, रायचूर, मदुराई, तिरुनेलवेली
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२४ सेवा)
- गाडी क्रमांक 01145 आणि 01146
- मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस → आसनसोल → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सेवा: २४ फेऱ्या
- थांबे: दादर, कल्याण, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, गया, कोडरमा, धनबाद
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (८ सेवा)
- गाडी क्रमांक 01015 आणि 01016
- मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस → चेन्नई → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सेवा: ८ फेऱ्या
- थांबे: दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सोलापूर, वाडी, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – श्री एम विश्वेशराय टर्मिनल बेंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२६ सेवा)
- गाडी क्रमांक 01013 आणि 01014
- मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस → बेंगळुरू → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- सेवा: २६ फेऱ्या
- थांबे: दादर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, धारवाड, हुबळी, हरिहर
अनारक्षित विशेष गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अनारक्षित विशेष (२४ सेवा)
- गाडी क्रमांक 01155 आणि 01156
- मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस → दानापुर → लोकमान्य टिळक टर्मिनस
- सेवा: २४ फेऱ्या
- थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर
लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अनारक्षित विशेष (२४ सेवा)
- गाडी क्रमांक 01079 आणि 01080
- मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस → मऊ → लोकमान्य टिळक टर्मिनस
- सेवा: २४ फेऱ्या
- थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी