Vande Bharat Express : खुशखबर ! महाराष्ट्राला आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता, कोणत्या शहराला जोडणार ?

Vande Bharat Express : देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातही काही अशा ट्रेन्स आहेत ज्या भारतीयांच्या मोठ्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. म्हणूनच या ट्रेनची मागणी देशभरातून होत आहे. महाराष्ट्रातूनही ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला मोठी मागणी आहे. आता … Read more

Indian Railway : आता धक्का बुक्की नाही ! रेल्वेच्या जनरल डब्ब्यात सुद्धा करता येणार आरामदायी प्रवास

Indian Railway : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवास म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या जनरल डब्ब्यांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे जनरल डब्बे गर्दीने खचाखच भरलेले असतात. काही शहरांमध्ये तर स्लीपर कोच मध्ये सुद्धा गर्दी पहायला मिळते. मात्र आता लवकरच जनरल डब्यातल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता … Read more

IRCTC : एक्सप्लोर करा देवभूमी उत्तराखंडचे अद्भुत सौंदर्य; IRCTC ने आणलंय जबरदस्त पॅकेज

uttarakhand

IRCTC : उत्तराखंड हे सुंदरआणि अद्भुत ठिकाण आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा साहस प्रेमी असाल, उत्तराखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी काहीतरी आहे.जर तुम्ही आत्तापर्यंत उत्तराखंड फक्त चित्रांमध्ये पाहिले असेल, तर आता IRCTC तुम्हाला ते जवळून पाहण्याची संधी देत ​​आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. चला जाणून घेऊया… ट्रॅव्हल मोड -ट्रेन (IRCTC) डेस्टिनेशन … Read more

Vande Bharat Express : सुसाSSS ट …! राज्यातील पहिली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ सुरु होणार ‘या’ तारखेपासून

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतात अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास देणारी ट्रेन म्हणून ही ट्रेन लोकप्रीय आहे. वंदे भारताच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबरी आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद ही पहिली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास वेगाने … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कोकण विकास समितीचे आमदारांना पत्र

Konkan Railway : कोकणची राणी, कोकण रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करत असतात. 1990 साली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway) ची स्थापना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत कोकण रेल्वेची आगेकुच सुरूच आहे. मात्र आता कोकण रेल्वे कार्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आले … Read more

Indian Railways: 10,000 किमी रेल्वे ट्रॅकवर लागणार कवच, रोखणार रेल्वे अपघात

railway kavach

Indian Railways: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळील रंगपानी स्टेशनजवळ सोमवारी सकाळी झालेल्या कांचनजंगा एक्स्प्रेस रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले. या अपघाताची भीषणता लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. असे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने कवच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) तंत्रज्ञान तयार केले आहे. यासाठी … Read more

Vande Bharat Bullet Train : वंदे भारत बुलेट ट्रेन सुटणार सुसाsssट ! ; जाणून घ्या सर्व काही

Vande Bharat Bullet Train : भारतीयांमध्ये रेल्वेची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाकडून अनेक नव्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत यापैकी एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी या गाडीला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. मात्र आता याहून खुशखबर म्हणजे लवकरच वंदे भारत बुलेट ट्रेन … Read more

Indian Railway : RVNL ला भारतीय रेल्वेकडून 390 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली

Indian railway ticket cost

Indian Railway : संपूर्ण भारतात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. एवढेच नाही तर ,मागच्या काही वर्षात भारतातल्या दुर्गम भागाला सुद्धा रेल्वे द्वारे जोडण्याचे काम सुरु आहे. रेल्वे विभाग त्याच्या विस्तारीकरणासाठी आणि अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने पावले उचलत आहे. रेल्वे संदर्भांतली एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे. एका नव्या प्रकल्प बांधणीसाठी RVNL कडे भारतीय … Read more

Indian Railway : क्या बात …! भारतीय रेल्वेने दहा वर्षांत दररोज बांधले 7.41 किमी ट्रॅक

railway track

Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क हे जागरभारातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे आता एवढ्यावरच थांबली नसून. ज्या भागात अद्याप ट्रेन पोहचली नाही तिथे देखील पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रावाशांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचवण्याखेरीज प्रवाशांना प्रवासाचा उत्तम आणि वेगवान अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच रेल्वेचे हे जाळे आणखी वाढवण्याचे काम रेल्वे विभागाकडून … Read more

PMBJK :रेल्वे स्टेशन्सवर उघडली जाणार 100 हुन अधिक जनऔषधी केंद्र ; मिळेल रोजगाराची संधीही

PMBJK

PMBJK : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वे कडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये आता आणखी भर पडणार आहे. आता भारतातील रेल्वे स्टेशन्सवर १०० पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र (PMBJK) स्थापन करण्यात येणार आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (PMBJK) स्थानकांच्या फिरत्या भागात आणि … Read more