आरक्षणाबाबत चर्चासत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | स्थानिक प्रतिनिधी

आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम मूक मोर्चा समन्वय समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा,मुस्लिम,धनगर आशा सर्व समाजाच्या बांधवाना या ठिकाणी येण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, ज्येष्ठ अभ्यासक पी मुजुमदार यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आझम कॅम्पसमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होईल.

Leave a Comment