महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातूला जान्हवी कपूर करतेय डेट?; लवकरच होणार सून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ती म्हणजे ती सध्या महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करण्यावरून होय. ती लवकरच माजी मुख्यमंत्र्याच्या घरची सून होणार आहे.

सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिला एका कार्यक्रमात तिच्या एक्स-बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत स्पॉट करण्यात आले आहे. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे याचा नातू आहे. आणि त्याच्यासोबत सध्या जान्हवी डेटिंग करत आहे. जान्हवी आणि शिखरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकरता अतिशय फायद्याची गोष्ट आम्ही सांगणार आहोत. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Click Here to Download Hello Krushi Mobile App

गेल्या काही दिवसांपासून ते दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा नुकताच साखरपुड्यातला झाला. या कार्यक्रमास जान्हवी आणि शेखरने हजेरी लावली. या कार्यक्रमातील दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CmwnFgQDm1Q/?utm_source=ig_embed&ig_rid=ef8aaf6a-f883-4cc5-972f-416358def2dc

जान्हवी आणि शिखरने एकत्रच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्या आधी अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही हे दोघे एकत्र दिसले होते. शिवाय बोनी कपूर यांच्यासोबतही शिखरचा फोटो व्हायरल होत आहे.