हीच ती शाळा.. जिथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर ती शाळा आहे साताऱ्यातील. चला तर मग जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेबांची साताऱ्यातील त्या लाडक्या शाळेबद्दल… भारतरत्न डॉ. … Read more

खासदार श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत मांडला मराठा अन् धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठा व धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. मराठा आणि धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाबाबत करण्यात आलेल्या मागण्या योग्य असून देखील हा प्रश्न गेली १२ वर्ष प्रक्रियेच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते आरक्षणाच्या … Read more

“महाराष्ट्रात भाजप – युतीची सत्ता येणार नाही याचा पूर्ण विश्वास”; साताऱ्यात खा. शरद पवारांनी ठासून सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल. अशी माहिती … Read more

पुतण्याच्या आव्हानानंतर काका उद्या बालेकिल्ल्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काका शरद पवारांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. यावेळी जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडी होण्याची शक्यता … Read more

काकांच्या बालेकिल्ल्यात पुतण्या लढवणार लोकसभेची निवडणूक; श्रीनिवास पाटलांना दिलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाल्यानंतर काका शरद पवार स्वत: मैदानात उतरले. काकानंतर आता पुतणे अजित पवार देखील सक्रीय झाले असून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज रायगडमधील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिबीर पार … Read more

कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारी करणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्तार / विकास कामासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री … Read more

कराडच्या कृषी प्रदर्शनात बोलणारा बोकड अन् गोड गाणारा पोपट ठरला लै भारी…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड कृषी उत्पन्न बाजार समिती व डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने आयोजित 18 वे स्व यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशपक्षी प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी शेळी व पक्षी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी बोलणारा आफ्रिकन बोकड अन् गोड गाणारा पोपट ठरलं लै भारी ! या स्पर्धेत १०० किलोच्या बोकडाने देखील सर्वांचे लक्ष वेधले. … Read more

जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता वाढली, पण देसाई कारखाना मुडदूस झालेल्या अवस्थेत; माजी मंत्री पाटणकरांची शंभूराज देसाईंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापण झालेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात राजकीय अड्डा व स्थानिकांची गळचेपी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण शुगरकेन या नवीन साखर कारखान्याची निर्मिती केल्याचे प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील जुन्या सर्व कारखान्यांची गाळप क्षमता दहा-बारा हजार मेट्रिक टन झाली असताना मात्र देसाई … Read more

समाजकारण – राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाणांनी घालून दिली : उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. … Read more

यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्त अजितदादा, सुप्रिया सुळे उद्या प्रीतिसंगमावर, दोघांचाही शासकीय विश्रामगृहात मुक्काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कराड दौऱ्यावर आहेत. सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री शिंदे कराड विमानतळावर येणार असून तेथून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगम येथे जाऊन अभिवादन करणार आहेत. तर … Read more