व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री नियतीच्या बोल्ड फोटोतील लूकमुळे चाहते झाले घायाळ; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आजच्या काळात नव्या दमाच्या अभिनेत्री काहीही करायला तयार असतात. त्यांच्याकडून सुरुवातीला आपले बोल्ड फोटोशूट केले जातात. अशीच एक टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लाडकी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री तिच्या बोल्ड शूटमधील लूकमुळे चर्चेत आली आहे. स्टार भारतच्या शो – ‘चन्ना मेरेया’ मध्ये करण वाहीसोबत साधी सुसंस्कृत मुलगी गिन्नी गरेवालच्या भूमिकेत दिसणारी नियती फतनानी हिने नुकतेच एक बोल्ड शूट केले आहे. त्यामुळे तिच्या चाहते घायाळ झाले आहेत.

Niyati Fatnani

नियती फतनानीने तिच्याकडे असलेल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या ती स्टार भारतच्या शो – ‘चन्ना मेरेया’ मध्ये करण वाहीसोबत साधी सुसंस्कृत मुलगी गिन्नी गरेवालच्या भूमिकेत दिसत आहे.

Niyati Fatnani

टीव्हीवर गाजणाऱ्या या अभिनेत्रीने आपले बोल्ड फोटो शेअर करत साध्या सुनेने आपल्या बोल्ड स्टाईलच्या फोटोशूटमुळे सर्वांनाच थक्क केले आहे. नियतीने नुकतेच ब्लाउजलेस फोटोशूट केले असून तिची ही स्टाईल पाहून त्याचे चाहते तिचावर चांगलेच फिदा झाले आहेत.

Niyati Fatnani

नियतीने नुकतेच काढलेले बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा या फोटोकडे पाहिल्यानंतर तुम्हाला ‘सत्यम शिवम सुंदरम’ या हिंदी चित्रपटातील झीनत अमानची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या फोटोंमध्ये नियती गुलाबी रंगाची साडी, गुलाबी रंगाचे बॉडी कव्हर, डोक्यावर फुले, लांब पोनीटेल आणि हेवी ज्वेलरी घातलेली दिसत आहे.

Niyati Fatnani

नियती फतनानी हिने आतापर्यंत D4-गेट अप अँड डान्स, ये मोह मोह के धागे यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिका केलेल्या आहेत. आता तिच्या या नव्या बोल्ड फोटोशूटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.