हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AFT Recruitment 2025 – सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत (Armed Forces Tribunal) एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमधून ‘उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट’ च्या जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व पदांसाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (AFT Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांना पदानुसार वयोमर्यादा असेल.
वेतन –
वेतन श्रेणीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पद्धती – ऑफलाईन (AFT Recruitment 2025)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7 वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2025
लिंक्स (AFT Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.




