Khed Shikshak Prasark Mandal Pune Bharati 2024 | पदवीधरांना पुण्यात नोकरीची संधी; असा करा थेट अर्ज

Khed Shikshak Prasark Mandal Pune Bharati 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ … Read more

Bank Of India Recruitment 2024 | ‘बँक ऑफ इंडिया’मार्फत मेगा भरती, 143 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Bank Of India Recruitment 2024

Bank Of India Recruitment 2024 | आपल्या देशामध्ये अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. आजकाल या बेरोजगारीची संख्या जास्तीत जास्त वाढत चाललेली आहे. तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही. तर काही लोकांपर्यंत नोकरीच्या संधी पोहोचतच नाही. आम्ही आमच्या लेखांमधून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या नवनवीन संधी पोहोचवत असतो. ज्याच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून एक चांगली नोकरी … Read more

TCS Recruitment 2024 | देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीत होणार मोठी भरती, फ्रेशर्सला मिळणार तब्बल 11 लाखांचं पॅकेज

TCS Recruitment 2024

TCS Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता देशातील सर्वात मोठ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत मोठी भरती निघालेली आहे. ही भरती TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS Recruitment 2024) या कंपनीत निघालेली आहे. ही सगळ्यात मोठी आयटी कंपनी आहे आणि इथे फ्रेशर्ससाठी आता एक … Read more

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये 9 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. रेल्वे विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना केंद्र शासनाची नोकरी करायची आहे, त्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 8 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. रेल्वे विभाग या भरती प्रक्रियेअंतर्गत तब्बल 9 हजार तरुणांना … Read more

AI मुळे वेब डिझाईन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंगसह अनेक नोकऱ्या निर्माण झाल्या- संदिप पटेल

AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (Artificial Intelligence) प्रगती वाढत चालली आहे. यामुळेच देशभरात तरुणांसाठी नोकरीच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत. यालाच दुजोरा देत IBM इंडिया/दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदिप पटेल (Sandip Patel) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हणले आहे की, “भविष्यात AI जेवढ्या नोकऱ्या काढून घेईल, त्यापेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण देखील … Read more

CIDCO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! 101 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; लगेच अर्ज करा

CIDCO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. सिडकोमध्ये (CIDCO)सहाय्यक अभियंता या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. सध्या या भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे त्वरित इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी अर्ज करावा. राखीव … Read more

ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास तरुणांनाही करता येणार अर्ज

ISRO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. ISRO संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! होमगार्डच्या 10 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती; आजच करा अर्ज

home guard bharti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 10 होमगार्डच्या रिक्त पदांसाठी (Home Guard Bharti) तरुणांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच सरकारी … Read more

गौतम अदानी उभारणार जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क; ट्विट करत दिली माहिती

gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रकल्प उभारण्याची जोरदार तयारी सुरू आहे. आता गौतम अदानी यांनी गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ते 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणार आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये उभारले जाणारे ग्रीन एनर्जी पार्क 726 … Read more

राज्यात कंत्राटी नोकर भरती प्रक्रियेला सुरुवात; या खाजगी कंपन्यांवर मोठी जबाबदारी

Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मोठ्या प्रमाणात कंत्राट तत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही खाजगी कंपन्यांना कंत्राट देखील देण्यात आले आहे. सध्या कंत्राट तत्वावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्यामुळे याला राज्यातील तरुणांकडून विरोध दर्शवला जात आहे. मात्र तरीदेखील सरकारकडून नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून 86 संवर्गातील … Read more