Sex चॅम्पियनशिपनंतर आता Topless स्पोर्ट्स लीग; ‘या’ सुंदरी दाखवणार जलवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वीडनने अलीकडेच आपल्या देशात सेक्सला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. तसेच येत्या 8 जूनपासून स्वीडन युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन सुद्धा करणार आहे. या बातमीमुळे संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतानाच आता अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येत्या काळात लवकरच टॉपलेस स्पोर्ट्स लीगही सुरू होणार असून यामध्ये जगातील सुंदर मॉडेल्स सहभागी होताना दिसतील.

पुर्व फॉक्स स्पोर्ट्स होस्ट होली साउंडर्स एक्सपोज स्पोर्ट्स लीगमध्ये पदार्पण करणार आहे. या लीगमध्ये लोकांच्या आवडत्या आणि सुंदर मॉडेल्स लहान कपडे घालून करून एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. या अनोख्या स्पोर्ट्स लीगमध्ये बास्केटबॉल, बॉलिंग आणि टेनिस असे 8 वेगवेगळे खेळ असतील.या लीगमध्ये 10 महिला सहभागी होणार आहेत.

अमेरिकन बॉक्सिंग प्रवर्तक ऑस्कर डी ला होयाची भागीदार असलेल्या हॉली सॉंडर्सने अलीकडेच एका मुलाखतीत या टॉपलेस स्पोर्ट्स लीगच्या योजनेबद्दल सांगितले. या लीगमधील सर्वात सुंदर महिलांपैकी एक तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तसेच इंस्टाग्रामवरील प्रभावशाली आणि चाहत्यांना प्रभावित करणारे या लीगमध्ये सहभागी होतील.