कौतुकास्पद! ‘या’ अवलिया शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातील गहू भुकेलेल्यांना मोफत वाटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | कोरोनाने ग्रामिण भागातही आता पाय पसरलेत. सातासमुद्रापार सुरु झालेल्या या राक्षसी आजारानं आता गावोगावी भिती पसरवलीये. देशात लाॅकडाऊन असल्यानं सर्व छोटे मोठे व्यावसाय, उद्याग बंद आहेत. अशाने तळ हातावर पोट असणार्‍यांवर खूपच बिकट परिस्थिती आलीय.

ग्रामिण भागात मोलमजूरी करुन घर चालवणार्‍या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलिये. कोणीच शेतावर कामाला बोलावत नसल्याने मजूरी, भांगलणी करणार्‍यांसमोर आता जगायचं कसं असा प्रश्न उभा ठाकलाय. अशात नाशिकच्या दत्ता रामराव पाटील राहणार कसबे सुकेणे ता. निफाड जि. नाशीक यांनी स्वत: शेतातलं गव्हाचं पिक गरिबांना वाटण्याचा निर्णय घेतलाय.

रस्त्याच्या एका बाजूला आपल्याकडे गव्हाची रास पडलिये तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला लोकं उपाशी मरतायत, लोकांना खायला अन्न नाहिये असं वाटून आपण हा निर्णय घेतल्याचं दत्ता यांनी सांगितलंय. या कठिण परिस्थितीत आपण सर्वांनीच एकमेकाला मदतीचा हात द्यायला हवा असं म्हणत त्यांनी सर्वांना एकमेकाला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment