व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजय-काजोलच्या लेकीचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल; नको त्या अवस्थेत आढळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी पार पडली उपस्थित होते. या पार्टीला आणेल स्टार किड्सनी हजेरी लावली. या पार्टीत अजय देवगण आणि काजोलची लेक नीसा होती. मात्र, पार्टीनंतर तिची अवस्था ही बघण्यासारखी झाली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

न्यास देवगणचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत न्यासा गाडीतून उतरत पार्टीमध्ये जाताना दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा वन पीस घातला होता. पार्टीत जात असताना तिने पापाराझींशी संवाद साधला. यावेळी तिने परिधान केलल्या ड्रेसमुळे आणि ती तिच्या वर्तनामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

यापूर्वीही न्यासाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती बॉयफ्रेंडसोबत होती. त्यानंतर आता न्यासाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ती नशेत चालताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर सोशल मीडियात टीका होत आहे. अनेकजणांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहले आहे “बाप रे बाप हिच्या ड्रेसिंग सेन्सला सलाम,” तर दुसऱ्याने लिहले आहे, “नक्की हिने परिधान तरी काय केले आहे?” आणखीन एकाने लिहले आहे, “ही अचानक गोरी कशी काय झाली?” तिसऱ्याने लिहले आहे “तिचा ड्रेस खूपच विचित्र आहे.” अनेकांचं म्हणणं आहे “ती कायम नशेत असते.” एकाच्या मते तिच्या डोळ्यातून कळतं तिने दारूचे सेवन केले आहे.