Amazon-Flipkart Sale | भारतामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत. परंतु ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. अशातच आता उन्हाळ्यामध्ये ॲमेझॉनवर ॲमेझॉन ग्रेट समर सेल आणि फ्लिपकार्ट सेविंग डे सेल सुरू झालेला आहे. या सेलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर दिल्या जात आहे. तुम्हाला जर एसी, टीव्ही आणि स्मार्टफोन खरेदी करायची असेल, तर तुम्ही आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून (Amazon-Flipkart Sale) खरेदी करू शकता. कारण या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींच्या खरेदीवर तुम्हाला जवळपास 50 ते 80 टक्के सूट देण्यात येणार आहे.
ॲमेझॉन ग्रेट समर सेल | Amazon-Flipkart Sale
ॲमेझॉन ग्रेट समर सेल सुरू झालेला आहे. 2 मे पासून सुरू झालेला आहे. या सेलमध्ये जवळपास सगळ्या प्रोडक्ट्सवर तुम्हाला डिस्काउंट मिळत आहे. स्मार्टफोन, एसी, गेम लॅपटॉप आणि मोबाईल ॲक्सेसरीजवर तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात या ठिकाणी मिळणार आहे.
या ग्रेट इंडिया या ग्रेट समर सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर देखील अनेक डील उपलब्ध आहेत. या ठिकाणी सॅमसंग Realme, Redme फोन तुम्ही खरेदी करू शकता. oneplus 11R 27 हजार 999 रुपयांना तुम्हाला मिळू शकतो. त्याचप्रमाणे या समर सेलमध्ये तुम्हाला एसीवर 50% पर्यंत सूट मिळत असते. जर 1.5 टनाचा एसी असेल, तर तुम्हाला तो केवळ 28290 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्मार्ट टीव्ही देखील खरेदी करायची असेल, तर या सेलमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या सेलमध्ये टीव्हीवर तुम्हाला जवळपास 35% पर्यंत सूट देण्यात आलेली आहे.
फ्लिपकार्ट बिग सेविंग डे सेल | Amazon-Flipkart Sale
फ्लिपकार्टचा बिग सेविंग डे सेल हा 3 मेपासून सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये देखील अनेक चांगल्या ऑफर आणि सवलती उपलब्ध आहे. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, होम अप्लायसेस, गेमिंग मॉनिटर, आयफोन इत्यादींच्या खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळू शकते.
फ्लिपकार्टच्या या बिग सेविंग डे सेल दरम्यान स्मार्टफोनवर खूप सवलती उपलब्ध आहे. तुम्हाला येथे सॅमसंग, रियलमी, रेडमी, मोटोरोला हे फोन उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी 23 हजार 999 खरेदी करता येईल या फोनची ओरिजनल प्राईस 64 हजार 999 रुपये एवढी आहे.
आयफोन 15 वर मोठ्या प्रमाणात सूट
आयफोन 15 वर देखील फ्लिपकार्टच्या या बिग सेविंग डे सेल दरम्यान डिस्काउंट मिळत आहे. त्याचप्रमाणे आयफोन 14 ची किंमत 58 हजार 999 रुपये आहे या फ्लिपकार्टच्या सेविंग सेल दरम्यान एसीवर देखील प्रचंड प्रमाणात सूट मिळत आहे.
AC वर मोठी ऑफर
फ्लिपकाच्या या बिग सेविंग असेल दरम्यान एसीवर देखील मोठ्या प्रमाणात खूप मिळत आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे. अनेक लोक त्यांच्या घरी एसी आणण्याचा विचार करत असतील. आता या सेलमध्ये तुम्हाला 10 टक्के बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करायची असेल, तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचा फायदा घेऊ शकता.