CM Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे सगळ्यात मोठे अपडेट; रक्षाबंधनाला सरकार देणार आणखी एक भेट

CM Ladaki Bahin Yojana

CM Ladaki Bahin Yojana | गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladaki Bahin Yojana) या योजनेची सर्वत्र चर्चा आहे. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर समस्त महिला वर्गाला खूप जास्त आनंद झाला. या योजनेत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना महिन्याला … Read more

Bussiness Idea | केवळ 50 हजार रुपये गुंतवणूक करून सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | आजकाल खूप शिक्षण घेऊन देखील अनेकांना नोकऱ्या मिळत नाही. त्याचप्रमाणे नोकरी मिळाली तरी तरुणांना त्यांच्या आवडीनुसार काम मिळत नाही. आणि पगारही तेवढा मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक आता स्वतःचा व्यवसाय (Bussiness Idea) करण्याकडे वळू लागलेले आहेत. छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय असावा. असे आजकाल अनेकांना वाटते. कारण नोकरीचा काही भरोसा नसतो. … Read more

LinkedIn | LinkedIn चे सह-संस्थापक रीड हॉफमन यांची भविष्यवाणी; 2034 पर्यंत 9 ते 5 ची नोकरी होणार कालबाह्य

LinkedIn

LinkedIn | लिंक्डइन हे एक खूप मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनेक नोकरीच्या संधी मिळतात. अशातच आता लिंक्डइनचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रीड गॅजेट हॉफमन यांनी भविष्यासाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की 2034 पर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकरी या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल कर्मचारी करतील. त्यांनी … Read more

Ujani Dam | केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ujani Dam

Ujani Dam | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहेत. अनेक नदी, नाले, धरणे ओसांडून वाहताना दिसत आहे. अशातच सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे असे धरण उजनी धरण (Ujani Dam) हे चांगलेच भरलेले आहे. आज सकाळी 9 वाजता या धरणाने शून्य पातळी ओलांडलेली आहे. केवळ 54 दिवसात हे उजनी धरण मृत साठ्यातून … Read more

Viral Video | चालत्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी व्यक्तीने केला जुगाड जादू, पाय घसरला आणि पुढे…

Viral Video

Viral Video | भारतीय हे नेहमीच काही ना काही जुगाड करत असतात. त्यांचे जुगाड असे असतात की, एखाद्या चांगल्या माणसालाही आश्चर्य वाटेल. कोणतीही अडचण असो कोणताही प्रश्न असो, भारतीय लोक यावर नेहमीच जुगाड शोधत असतात. सोशल मीडियावर देखील आपण असे अनेक जुगाड्याचे व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल … Read more

Satara Home Guard Bharti 2024 | सातारा होमगार्ड अंतर्गत या पदांकरिता भरती सुरु; असा करा अर्ज

Satara Home Guard Bharti 2024

Satara Home Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आता सातारा होमगार्ड (Satara Home Guard Bharti 2024) अंतर्गत होमगार्ड या पदाचा रिक्त जागा आहेत या पदाच्या एकूण 771 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा … Read more

तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मिळणार मोफत वीज; सरकारने काढला जीआर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते … Read more

Foods to reverse Fatty Liver | तुम्हीही फॅटी लिव्हरचे शिकार झाला असाल, तर आहारात करा या पदार्थांचा समावेश

Foods to reverse Fatty Liver

Foods to reverse Fatty Liver | यकृताशी संबंधित आजारांमध्ये फॅटी लिव्हर सर्वात सामान्य आहे. यामध्ये लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होते, त्यामुळे यकृताच्या कार्यात समस्या निर्माण होऊ लागतात. साधारणपणे आपली वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामागे असतात. म्हणून त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. काही पदार्थ फॅटी लिव्हर बरे करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. फॅटी लिव्हर बरे … Read more

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Kargil Vijay Diwas 2024

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै हा आजचा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये कारगिल दिवस (Kargil Vijay Diwas 2024) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी 1999 च्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच देशासाठी प्राणांची आहोती देणाऱ्या जवानांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस … Read more

Weather Update | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचे संकट कायम; IMD ने केला हायअलर्ट जारी

Weather Update

Weather Update | गेल्या 2 दिवसापासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पुण्यापासून तर अगदी सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती देखील निर्माण झालेली आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे काल म्हणजेच 25 जुलै आणि आज 26 जुलै रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्ट्या देखील … Read more