Army BSC Nursing Application Form 2024 | नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता आर्मी बीएससी नर्सिंग अंतर्गत महिला उमेदवार पदांची भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत
महत्त्वाची माहिती | Army BSC Nursing Application Form 2024
- पदाचे नाव – महिला उमेदवार
- पदसंख्या – 220 जागा
- अर्जशुल्क – 200 रुपये
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.