छत्तीसगडमधील ५०० माओवादी सीआरपीएफ च्या ताब्यात

0
27
maoist
maoist
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर | केंद्रीय राखीव पोलिस दलाने केलेल्या कारवाईत मागील वर्षभरात एकट्या छत्तीसगडमध्ये तब्बल ५०० हून अधिक माओवाद्यांना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत सक्रिय असलेल्या या माओवाद्यांना पकडण्यासाठी देशभरात जवळपास १० लाख सैनिकांचं जाळं तयार केल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिदेशक आर आर भटनागर यांनी दिली. कट्टर डाव्या विचारसरणीचा प्रभाव रोखण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचंही ते म्हणाले. राज्य पोलीस दलांचंही या कामात महत्वाचं योगदान राहिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here