10 वी/ 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी!! Assam Rifles मध्ये 616 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी/ 12 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आसाम राइफल्स मध्ये ट्रेड्समन पदाच्या 616 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार आहे तर 19 मार्च 2023 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे.

संस्था – आसाम राइफल्स, भारत सरकार (Assam Rifles, Govt of India)

एकूण पद संख्या – 616 पदे

भरले जाणारे पद – ट्रेड्समन

वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज फी –

Group B Posts (All Category) – Rs. 200/-
Group C Posts (All Category) – Rs. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

ट्रेड्समन 10th/ 12th/ Diploma in relevant field/ Graduation in relevant field

निवड प्रक्रिया –

Physical Measurement Test (PMT)
Physical Efficiency Test (PET)
Skill Test/ Trade Test
Written Exam (Assam Rifles Recruitment)
Document Verification
Medical Examination

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in