येणाऱ्या काळात आॅनलाइन शिक्षण पद्धती स्विकारावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना अजून किती दिवस असणार याबाबत निश्‍चित कोणालाच सांगता येत नाही. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव सरकारला आहे. यामुळे येणार्‍या काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती स्विकारावी लागेल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पयुटरद्वारे शिक्षण घ्यावं लागेल … Read more

सई ताम्हणकरचे ट्रेनरसोबतचे ‘ते’ चॅट मेसेज झाले व्हायरल! पहा फोटो

मुंबई | मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बॉल्ड अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. सध्या कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीसुद्द्धा घरात बसून आहे. यामुळे अनेक कलाकार लॉकडाऊन मुळे घरी बसून बोअर झाले आहेत. अशात आता सई ताम्हाणकरचा तिच्या ट्रेनरसोबतच्या चॅटिंगचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सई लोकडाऊन मुळे आपल्या घरीच आहे. ती मागील काही दिवस झाले घरातच … Read more

बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की…! – वरुण सरदेसाई यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट करत युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

Relationship Goals

Hello LoveGuru| पती-पत्नीचे नाते हे खुप गोड असते. प्रत्येक प्रसंगाला ते दोघे मिळून समोरे जातात. परंतु पत्नीकडून कधी-कधी अशा चुका होतात की, ज्यामुळे पती त्यांना धोका देऊ लागतात. त्यांना त्यांच्या पत्नीत इंट्रेस्ट राहत नाही. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो आणि शेवटी नाते तुटते. आज आपण असे ६ कारणे पाहणार आहोत … Read more

कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटलबाबत सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्येही काही विकृत प्रवृत्ती सोशल मिडियाचा घातक वापर करत, सातत्याने वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. या अफवांमुळे समाजाचे स्वास्थ बिघडत असून, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थानही रचले जात आहे. मात्र आता अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय कराड पोलिसांनी केला आहे. कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यात आरोग्यसेवा बजाविण्यात अग्रेसर असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलची … Read more

सलमानच्या वडिलांना लॉक डाऊनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी मिळाला पास

मुंबई | देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहावं लागत आहे. कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अस असताना अभिनेता सलमान खानचे वडिल सलीम खान यांना मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न विचारला जात होता. … Read more

गरजू कलाकारांच्या मदतीसाठी रजनीकांत सरसावले ; 1 हजार कलाकारांची केली मदत

मुंबई l कोरोनामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना मोठ्या समस्यांना सामोरं जाव लागत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यात रजनीकांत ही मागे नाहीत. रजनीकांत यांनी गरजू कलाकारांना मदत केली आहे. त्यामुळे या कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रजनीकांत यांनी ‘फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडिया’ला ५० लाख रुपयांची मदत केली होती. … Read more

अभिनेता राजकुमारच्या बिल्डिंगपर्यंत पोहचला कोरोना !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक बॉलिवूड स्टारही याच्या कचाट्यात अडकले आहेत. मात्र आता मुंबईत अभिनेता राजकुमार राव याच्या बिल्डिंगपर्यंत कोरोणा पोहचला आहे. त्याच्या कॉम्प्लेक्समधील एकाला करोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली आहे. दरम्यान मुंबई-पुण्यात दिवसागणिक करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. रिपोर्टनुसार अंधेरीतील एका कॉम्प्लेक्समध्ये ११ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली. यानंतर संपूर्ण परिसर … Read more

पाचगणीत १०३ वर्ष जून्या बिलिमोरिया हायस्कूलच्या इमारतीला आग

महाबळेश्वर प्रतिनीधी | जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार शैक्षणिक केद्र पाचगणी येथील 103 वर्षाची पार्श्वभूमी असणाऱ्या बिलिमोरि या इंग्रजी माध्यम हायस्कूलला आज सकाळी दहा वाजता अचानक आग लागल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र शाळेचा पहिला मजला हा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह म्हणून वापर केला जात … Read more

दिलासादायक ! औरंगाबादेत 10 रुग्ण कोरोना मुक्त

औंरगाबाद प्रतिनिधी l आज संपेल, उद्या संपेल… असं वाटत असताना करोनाविरुद्धची लढाई दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे. देशात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच असून महाराष्ट्रात हा आकडा 4200 झाला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. प्रशासनही तितक्याच तयारीनं या संकटाला तोंड देत आहे. यातील 507 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 287 जणांचा मृत्यू झाला … Read more