प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी चित्ररथाची निवड कशी होते? जाणून घ्या प्रक्रिया

टीम हॅलो महाराष्ट्र | 26 जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक परेड होईल, ज्यामध्ये जगात भारतीय सैन्याच्या ताकदीचे दर्शन होईल. भारताच्या सैन्य ताकदीव्यतिरिक्त, या परेडमध्ये भारतीय संस्कृतीचे सादरीकरण चित्ररथाच्या माध्यमातून केले जाते. यावेळी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे चित्ररथ राजपथावर होणाऱ्या या संचलनात दिसणार नाहीत, यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. दोन्ही राज्यात सध्या बिगर-भाजप पक्षांचे सरकार … Read more

‘तुझे मेरी कसम’ फ्लोप गेला पण मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी देऊन गेला

फिल्मी दुनिया | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी आख्ख्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी आहे. पण आपल्या या मराठमोळ्या रितेशला साऊथ इंडियन जेनी नक्की कशी भेटली? काय आहे जेनी – रितेश ची लव्हस्टोरी? चला पाहुया. तर त्याचं झालं असं की ३ जानेवारी २००३ साली ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेशने आपल्या करिअरची सुरवात केली. जेनेलिया डिसुजा … Read more

लालभडक लिपस्टिक पाहून ‘या’ हाॅट अभिनेत्रीला ओरडली ममा; शर्टाची बटनेही सांगितली लावायला

मुंबई | अदाह शर्मा नेहमीच आपल्या हाॅट आऊटफिट मुळे चर्चेत असते. तिच्या अदा कायम चाहत्यांना घायाळ करतात. नुकताच अदाहने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये लालभडल लिपस्टिल पाहून ममा मला ओरडली अशी कबूली अदाहने दिली आहे. तसेच ममाने मला शर्टाची बटने लावायला सांगितली असंही अदाने म्हटलंय. अदाह काही दिवसांपूर्वी एका काॅलेज इव्हेंटला गेस्ट म्हणुन … Read more

2020 हे लीप वर्ष; जाणून घ्या, लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष का निर्माण होते?

टीम, हॅलो महाराष्ट्र | नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. या नवीन वर्षात एक दिवस जास्तीचा असणार आहे कारण 2020 हे वर्ष लीप वर्ष असणार आहे. लीप वर्षात फेब्रुवारी हा महिना 29 दिवसांचा असणार आहे. चला जाणून घेऊ या हे लीप वर्ष काय असतं? ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. अशा वर्षाला लीप … Read more

नववर्ष 1 मार्च ऐवजी 1 जानेवारीलाच का साजरे केले जाते ?

gudhipadwa

#HappyNewYear2020 भारतात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारी या दिवशी सरकारी कार्यालये,व्यापार क्षेत्र परिवहन मंडळाच्या सुविधा उपलब्ध असतात.यादरम्यान मेट्रो सुरक्षा महत्वाची मानली जाते.कारण गर्दीमुळे अनेक दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.नववर्षाच्या काळात गावासारख्या ठिकाणी जगभरातून विविध पर्यटक जात असतात.त्यामुळे अशा वेळी सुरक्षेची गरज असते. भारतात हिंदू संस्कृती परंपरेनुसार,नववर्ष १ मार्च ला गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून साजरा केला … Read more

ब्रॅन्डी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय?

#HappyNewYear2020 | अल्कोहोल चे सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. परंतू तुम्ही विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल चे सेवन करत असाल तर त्याचे काही फायदे देखील आहेत. ब्रेन्डी हे दारुच्या दुनियेतील एक सर्वपरिचित नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसांत ब्रेन्डी पिल्याने शरिराला गर्मी मिळते तसेच रात्री झोप ही चांगली लागते. ब्रेन्डी पिण्याचे खालीलप्रमाणे फायदे आहेत. १) इम्युनिटी वाढवते – दररोज … Read more

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

#HappyNewYear2020 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more

३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

#HappyNewYear2020 | थर्टी फस्ट म्हटलं की प्रत्तेकाचं काही ना काही विशेष ठरलेलं असतं. वर्षातील शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र प्रत्तेकाला खास घालवायची असते. काही जण ३१ डिसेंबरला न्यु ईयर पार्टीला जाणे पसंद करतात तर काही जण जवळच्या माणसांसोबत राहुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र काॅलेज तरुण तरुणी थर्टी फस्टला नाईट आऊट करणं पसंद करतात. या ३१ … Read more

अशी बनवा मालवणी मटण करी | 31st Menu

खाऊ गल्ली | मटण म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मालवणी मटण करीची रेसिपी. वाचा , बनवून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. मालवणी मटण करी बनवण्याचे साहित्य १ किलो मटण, हळद, मीठ, मलवणी मसाला, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची एक वटी पेस्ट … Read more

ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार का?; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भाजपवर टीका

जयपूर | स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतील ब्रिटिशांचे खबरे काँग्रेस पक्षाच्या वारशाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसला लक्ष करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर टीका केली. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गेहलोत म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाचा वारसा मोठा आणि मजबूत असून तो अभिमान … Read more