कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमधून सात वेळा आमदार झालेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशबाबत भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले काय म्हणाले….राज्यात भाजपा-सेना युती ही कायम राहणार आहे. उदयसिंह पाटील यांनी शिवसेनेत येण्यापेक्षा भाजपामध्ये यावे. युतीच्या विचारात येणार्‍याचे स्वागतच आहे. जर … Read more

दारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

लातूर प्रतिनिधी | शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत तयारी सुरु होती. मात्र … Read more

दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगावात दीड वर्षाच्या मुलीला सोबत घेवून विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. राजनाह तांडा, विजापूर येथील कामानिमित्त तासगाव येथील साठेनगर येथे राहण्यास आलेल्या आरती राठोड या महिलेने दीड वर्षाच्या अंजली राठोड या मुलगीसह विहरीत उडी घेवून आत्महत्या केली. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. विजापूर येथील सचिन वालू राठोड … Read more

महापूरामुळे बिघडलेला ट्रान्सफोर्मर दुरुस्त करणार्‍या वायरमचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे महापुराच्या तडाख्याने बंद पडलेला ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू झाला. संजय बाळासाहेब जाकले असे मृत झालेल्या वायरमनचे नाव आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुधगाव येथे ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जाकले हे आपल्या पत्नी, मुलांसह खोची येथे राहत … Read more

दबंग ३ मध्ये ही मराठी अभिनेत्री सलमान खान ची गर्लफ्रेंड..

मुंबई | सलमान खान त्याच्या आगामी ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणात चांगलाच व्यग्र आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात एक प्रिक्वेल दाखवण्यात येणार असल्याची चर्चा असून त्यात एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे. विशेष म्हणजे पदार्पणातच या अभिनेत्रीला सलमानसोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. या अभिनेत्रीच नाव आहे सई. पण, ही सई ‘ताम्हणकर’ नसून मांजरेकर आहे. सई ही अभिनेते महेश … Read more

प्रिया वारीयारचा लिपलॉक कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Priaya Prakash Varrier Kissing Scene

#ViralVideo | नॅशनक क्रश म्हणुन देशभर प्रसिद्धी मिळवलेली तमिळ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया चा एक किसिंग सीन सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून व्हिडीओला चांगलीच दाद मिळत आहे. सदरील व्हिडीओत प्रिया चित्रपटातील तिचा सहकलाकार रोशन रऊफ याला किस करताना दिसत आहे. उरु अदार लव चित्रपटातील हा सीन प्रियाच्या … Read more

व्हॅलेंटाइन डे सप्ताहाची आज पासून सुरवात, जाणुन घ्या प्रत्येक डे विषयी

images

लव्हगुरु | फेब्रुवारी महीन्याला प्रेमाचा महिना म्हटलं जातं. कारण जगभरातील तरुण आपल्या प्रेयसीला I Love You म्हणण्यासाठी ज्या महिण्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो महिणा म्हणजे फेब्रुवारी. तरुणांमधे व्हॅलेंटाइन डे ची मोठी क्रेझ असते. गुलाबी थंडीत येणाऱ्या फेब्रुवारीतील व्हॅलेंटाइन डे ला तरुणांमधे ऊत्साह असतो. व्हॅलेंटाइन डे चा संपुर्ण आठवडा हा वेगवेगळ्या डें नी साजरा … Read more

सेक्स करताना महिला जास्त उत्तेजित होतात, जाणुन घ्या काय आहेत कारणे

Untitled design

लव्हगुरु | सेक्स करताना फक्त पुरूषच उत्तेजित होत नाहीत तर महिलाही बेडरूममध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्समध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी उत्तेजित असतात. एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले आहे की काही महिला अत्यंत लाजाळू असतात. तर काही सेक्सच्या दरम्यान अगदी बिनधास्त असतात. एका संशोधनातून अशी माहिती आली आहे की, महिला सेक्सचा वेळेस आपल्या पार्टनरसोबत मांजरी सारख्या वागतात अशी … Read more

महिलांना आकर्षित करतात पुरुषांचे हे पाच गुण !

Untitled design

लव्हगुरु | व्यक्तिमत्व जेवढं नम्र तेवढी लोकं आपल्याकडे आकर्षित होतात. सर्वांना समजून घेणाऱ्या, मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्ती सर्वांना जवळच्या वाटतात. ज्या लोकांचे विचार सर्वांना आवडतात. अशा व्यक्तिंचा मित्रपरिवारही मोठा असतो. प्रत्येक ठिकाणी त्यांना आदर मिळतो. त्यामुळे जाणून घेऊयात पुरूषांमध्ये असेलल्या अशा स्वभाव गुणांबद्दल जे महिलांच्या मनावर राज्य करतात. १) महिलांचा आदर – ज्या पुरूषांचे मन … Read more

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा … Read more