Satara Tourism Places : राज्यातील ‘ही’ पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद; पहा कोणकोणत्या ठिकाणाचा समावेश

Satara Tourism Places

Satara Tourism Places । राज्यात पावसाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अनेक ठिकाण वरुणराजा जोरदार बरसत असून सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या- नाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक सखल भागातही पाणी साचत असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोच करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात खास करून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. याच … Read more

महिला बॉक्सरविरुद्ध पुरुषाची लढत? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ

imane khelif vs angela carini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाचे लक्ष्य असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मोठी खळबळजनक घटना घडली आहे. 1 ऑगस्ट रोजी झालेल्या महिलांच्या 66 किलो वजनी गटाच्या लढतीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमान खलीफ (imane khelif vs angela carini) यांच्यात हा सामना सुरु झाला मात्र अँजेलाने अवघ्या 46 सेकंदात … Read more

राहुल गांधीच्या ट्विटने देशभरात खळबळ!! म्हणाले, आतल्या गोटातून समजतंय की…

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. मी संसदेत चक्रव्यूहावर केलेलं भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही, आणि त्यामुळे आपल्यावर ईडी कारवाई करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटल. तसेच मी यासाठी तयार सुद्धा असेही असेही त्यांनी सांगितलं. याबाबत राहुल गांधी … Read more

महेंद्रसिंह धोनी IPL 2025 खेळणार की नाही? माहीच्या उत्तराने चाहत्यांची चिंता वाढली

MS DHONI IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनी… तुमचा आमचा लाडका धोनी.. काही लोकांसाठी माही तर काहींसाठी थाला… देशातील सर्वात मोठा फॅनबेस असलेला हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) … तो मैदानात उतरताच धोनी धोनीचा नारा संपूर्ण स्टेडियम मध्ये गुंजताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हाच धोनी आगामी IPL २०२५ खेळणार कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. धोनी … Read more

बारामती मधील 6 विधानसभा मतदारसंघांचा निकाल यंदा असा लागतोय

Baramati vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग ठरली… पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली… उभ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक घासून होईल, असा अंदाज होता… पण खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी जोरदार तुतारी वाजवली… त्यामुळे लोकसभे पाठोपाठ आता विधानसभेला या सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा … Read more

संसदेच्या नव्या इमारतीला गळती, हीच का मोदींची गॅरेंटी? विरोधक आक्रमक

New Parliament Building Leaks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुने संसद भवन असूनही केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत थाटामाटात नवे संसद भवन बांधले. मात्र नव्या संसदत भवनाला फक्त १४ महिने उलटून होत नाहीत तोच त्याठिकाणी पावसामुळे पाणी गळायला सुरुवात (New Parliament building leaks) झाली आहे. तामिळनाडूच्या विरूधुनगर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार मणिकम टॅगोर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more

महागड्या रिचार्जवर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उत्तराने नेटकरी भडकले; नेमकं काय घडलं?

yotiraditya Scindia mobile recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील महिण्यापासून एअरटेल, जिओ यांसारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Mobile Recharge Plan) किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेला देशातील सर्वसामान्य माणूस आता मोबाईल रिचार्जच्या किमतींमुळे हैराण झाला आहे. रिचार्ज महाग झाल्याने अनेक यूजर्स आता देशी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळत आहेत. तसेच AIRTEL आणि JIO बायकॉट चा … Read more

Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नीलने रचला इतिहास!! ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

Swapnil Kusale Bronze Medal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने नवा इतिहास रचला आहे. 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. स्वप्नील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. मराठमोळ्या … Read more

Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव वाढला!! आजच्या किमती इथे चेक करा

Gold Price Today 1 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदारांसाठी मोठी निराशाजनक बातमी आहे. आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 69602 रुपयावर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोनं 519 रुपयांनी महागले आहे तर चांदीच्या दरात सुद्धा ५१९ रुपयांनी वाढ झाली असून सध्या … Read more

पुणे शहरात ‘या’ 6 विधानसभा मतदारसंघाचा निकाल असा लागतोय

Pune Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ (Pune Vidhan Sabha) … इथे जाळ अन् धूर संगटच निघताना दिसतो… याच पुण्यात कसब्याचा बालेकिल्ला फोडण्याची किमया रवींद्र धंगेकरांनी केली…. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून येऊन इथं बस्तान बांधलं… तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन टर्म भाजपच्या तिकिटावर शहरी मतदारसंघातून निवडून जाण्याची किमया केली… लोकसभेला कसब्याच्या धक्क्यानंतर मुरलीधर … Read more