Loan Waiver For Farmers : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? सरकारकडून हालचाली सुरु
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला दर महिन्याला १५०० रुपयांची भेट देऊन शिंदे सरकारने महिलावर्गाला आकर्षित केलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ (Loan Waiver For Farmers) करून राज्यातील बळीराजाला खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु असून जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी … Read more