Rashid Khan : राशीद खानचा मोठा कारनामा; T20 क्रिकेटमध्ये घेतले 600 बळी

Rashid Khan 600 Wickets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि T20 फॉरमॅटचा कर्णधार राशिद खानने( Rashid Khan) मोठा भीमपराक्रम केला आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याचा कारनामा राशिद खानने केला आहे. द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2024 सिरीजमध्ये ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना राशिद खानने हा माईलस्टोन गाठला आहे. पॉल वॉल्टर हा राशिद खानचा 600 वा बळी ठरला आहे. राशिद … Read more

Free Gas Cylinder : ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार; पहा काय आहे पात्रता निकष?

Free Gas Cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे … Read more

आता स्वस्तात मिळणार 5G मोबाईल; लाँच झाला नवा प्रोसेसर

Qualcomm Snapdragon 4s Gen 2 processor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण एखादा मोबाईल खरेदी करतो तेव्हा त्यामध्ये २ प्रकारचे प्रोसेसर पाहायला मिळतात. एक म्हणजे MediaTek आणि दुसरा म्हणजे Qualcomm प्रोसेसर…. यातील Qualcomm हा सर्वात मुरलेला प्रोसेसर आहे. मात्र मागील काही दिवसांपासून MediaTek ने वेगवेगळे प्रोसेसर मार्केट मध्ये लाँच करत Qualcomm समोर आव्हान निर्माण केलंय. अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी सुद्धा आपल्या … Read more

Maharashtra Rain : 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे थैमान; 1 ऑगस्टपासून वरुणराजाची बॅटिंग सुरूच राहणार

Maharashtra Rain 31 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाचा जोर आणखी एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई, ठाणे त्याचप्रमाणे … Read more

भोसरीत हा चेहरा लढत देईल, पण महेश लांडगेंना हरवण अवघडय

Bhosari Constituency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे भोसरी विधानसभेतून आरामात आमदारकी काढतील, असा अंदाज असताना शरद पवारांनी एक खेळी केली… आणि पुन्हा फासे पलटले… पक्ष फुटीनंतर इरसाल पेटलेले आणि लोकसभेच्या विजयानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग करता करता पवारांनी आता भोसरी विधानसभेकडेही विशेष लक्ष दिलय… भाजपच्या महेश लांडगेंच्या येणाऱ्या विधानसभेतील विजयाच्या कॉन्फिडन्सची हवा बाहेर … Read more

Redmi Pad Pro 5G टॅबलेट लाँच; मिळते 10,000 mAh बॅटरी, किंमत किती?

Redmi Pad Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन टॅब लाँच केला आहे. Redmi Pad Pro 5G असं या टॅबलेटचे नाव असून यामध्ये तब्बल 10,000 mAh बॅटरी ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा टॅब एकूण २ स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमतही वेगवेगळी आहे. Redmi Pad Pro 5G … Read more

कमळाच्या आकाराचं चक्रव्यूह, त्यात 6 लोकं; राहुल गांधींनी नावे घेताच सभागृहात गदारोळ

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज सभागृहात जोरदार बॅटिंग केली. देशातील शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला राहुल गांधींनी अक्षरशः धारेवर धरले. यावेळी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहचा उल्लेख करत मोदींवर निशाणा साधला. चक्रव्यूव्ह कमळाच्या आकाराचं होते, आणि पंतप्रधान मोदी आज … Read more

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा सरकारवर संताप

raj thackeray pune rain (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ४ दिवसात मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अगदी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भागात पाणी साचल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झालं होते. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्याचा दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील … Read more

Ola Electric IPO : ठरलं तर!! या दिवशी येणार Ola Electric चा IPO; पहा प्राईज बँडसह संपूर्ण डिटेल्स

Ola Electric IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील आघाडीची कंपनी असलेली OLA इलेक्ट्रिक चा IPO सबस्क्रिप्शनसाठी (Ola Electric IPO) लवकरच खुला होणार आहे. कंपनीने या IPO च्या प्राईज बँडसह इतर महत्त्वाचे डिटेल्स समोर आणलेत. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओ साठी बोली लावण्यात येणार असून या आयपीओचा प्राईज बँड 72-76 रुपये प्रति शेअर … Read more

Gold Price Today : सोन्याची चमक वाढली, चांदीच्या किमतीही गगनाला; आजचे भाव जाणून घ्या

Gold Price Today 29 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांच्या घसरणी नंतर सोन्या- चांदीच्या किमतींनी (Gold Price Today) पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढलेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 68425 रुपयांवर व्यवहार करत असून आधीच्या तुलनेत या दरात 252 रुपयांची किरकोळ वाढ झाली … Read more