पाकिस्तानचे 600 सैनिक भारतात घुसले; मोठं युद्ध होण्याची शक्यता??

Pakistani soldiers enter India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी देशांमध्ये युद्ध होण्याची चिन्हे दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा (Amjad Ayub Mirza) यांनी जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पाकिस्तानचे सुमारे … Read more

अतुल बेनके यांना सत्यशील शेरकर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आस्मान दाखवतील?

junnar assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्ली दरबारी पाठवणाऱ्या जुन्नरने विधानसभा मतदारसंघाने मात्र आमदारकीला नेहमीच वेगळा चेहरा निवडून दिला… त्यात राष्ट्रवादीकडून आमदार असणाऱ्या अतुल बेनके यांनी अजित दादा जिंदाबाद… म्हणत शरद पवारांना अंगावर घेतलं खरं… पण घड्याळाच्या म्हणजेच दादांच्या उमेदवाराला याच जुन्नरनं तब्बल 51 हजार मतं ही मायनस मते दिलीयेत… याचाच … Read more

देवेंद्र फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप!! थेट फोटो दाखवत अनिल देशमुखांचा धक्कादायक खुलासा

anil deshmukh devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेला समित कदम नावाचा व्यक्ती मी गृहमंत्री असताना माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यकडे इन्व्हलप दिले. … Read more

मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रातही होईल याची भीती; शरद पवारांचं मोठं विधान

sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रातही अशांततेची भीती व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता … Read more

मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रातील बहि‍णींना 1500 रुपयांची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज

yashashree shinde eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन महिलांचे निर्घृण खून झालेत. … Read more

Olympics 2024 Manu Bhaker : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल; मनू भाकरने मिळवलं कांस्य पदक

Olympics 2024 Manu Bhaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत कांस्य पदक पटकावलं आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तर ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक ठरले. मनूने अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले. याच स्पर्धेत कोरियन खेळाडू ओ ये … Read more

Railway Mega Block : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!! 29 ते 31 जुलैपर्यंत 62 ट्रेन रद्द

Railway Mega Block 62 train cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पुणे विभागातील दौंडमध्ये इंटरलॉकिंगच्या कामांसाठी २९ जुलै ते ३१ जुलै दरम्यान मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक (Railway Mega Block) घेतला आहे. या ब्लॉकमुळे तब्बल 62 रेल्वेगाड्या रद्द कऱण्यात आल्या आहेत. 29 जुलैला 15 गाड्या रद्द होणार आहेत, त्यानंतर 30 जुलैला 23 गाड्या रद्द होणार आहेत. तर … Read more

Bank Holidays In August : ऑगस्ट महिन्यात 14 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays In August

Bank Holidays In August। बँक हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. आजकाल एकमेकांना पैसे पाठवणं मोबाईलच्या माध्यमातून सोप्प झालं असलं तरी इतर कामांसाठी आपल्याला बँकांच्या पायऱ्या झिजवाव्याच लागतात. त्यामुळे बँकेत जात असताना कोणत्या दिवशी बँक बंद आहे आणि कधी सुरु आहेत ते माहिती असं आवश्यक आहे. सध्या सुरु असलेला जुलै महिना २ दिवसात संपेल आणि … Read more

पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये संघर्ष, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांनी थोपटले दंड

Parvati Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माधुरी मिसाळ… पुण्याच्या राजकारणात या नावाला मोठे वजन आहे… कारण पर्वती सारख्या संमिश्र विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग तीन टर्म निवडून जाण्याची किमया त्यांनी केली आहे…. राष्ट्रवादीनं अनेक प्रयत्न केले… गरज पडली तेव्हा चेहरेही बदलले… पण निकाल हा माधुरी मिसाळ यांच्याच बाजूने लागला… यंदाही लोकसभेच्या निकालात पर्वतीनं मोहोळांच्या पारड्यात निर्णय टाकलय… … Read more

Electric Vehicles Subsidy : इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणाऱ्यांची चांदी!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Electric Vehicles Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicles) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत चालली आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देत आहेत. आता इलेक्ट्रिक गाडी खरेदीदार ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने … Read more